Skip to main content

We Support Vijayrao Auti

151 Comments

A
Akshay Sunil Dushman
6 years ago Featured

होय, मी श्री विजयराव औटी साहेब यांच्या बरोबर आहे.., काही लोक नाहक स्वतः च्या फायद्यासाठी इकडून तिकडे गेले आहेत, त्यांची भूक मोठी असेल कदाचित., पण असो... आम्हाला त्याचे देणं घेणं नाही, पण यातून जर कोणी तालुका शिवसेने ला बदनाम आणि औटी साहेब यांचा अनादर करत असेल तर तो सहन केला जाणार नाही, हे विरोधकांनी ध्यानी ठेवावे..

S
Sharad
6 years ago

कट्टर शिवसैनिक

R
Rahul dome
6 years ago

Jay hind

D
Dattatraya Auti
6 years ago

नेता हा सर्वसमावेशक असावा आणि साहेबांनी ते सिध्द करून दाखवले आहे. त्यांच्या कामाचे कौतुक सर्व पक्षश्रेष्ठींनी विधानसभेत केलेलं आहेच.

P
Pravin Auti
6 years ago

श्री विजयराव अटी हे एक अभ्यासू व सर्वसमावेशक नेते असून त्यांनी पारनेरचा सर्वांगीण विकास केला आहे.

G
Gajanan Ambule
6 years ago

साहेब आमचे दैवत. कार्यसम्राट आमदार आपल्याला आता जो काही त्रास दिला जात आहे तो नक्कीच योग्य नाही हे लवकरच वरिष्ठ लोकांना सुद्धा समजेल..

D
Dipak Narawade
6 years ago

We Support Namdar Auti Saheb

A
Abhijeet Auti
6 years ago

Auti saaheban mule aaj amcha oarner sujalam sufalam aahe amhi saaheban sobat aahot ani rahu

A
Amit maid
6 years ago

Support auti saheb

S
Shankar auti
6 years ago

मी साहेब समर्थ

R
Ramij salim raje
6 years ago

Only saheb