Skip to main content

We Support Vijayrao Auti

151 Comments

N
NAMDEV BALU SHETE
6 years ago

Only Auti Saheb

S
Sachin
6 years ago

I support vijayrao Auti saheb

R
Ram
6 years ago

Only vijayrao auti saheab

G
Gawali nikesh bhagwant
6 years ago

पारनेर तालुक्यातील गोर गरिब आणि काष्ठ करी जनतेचे आश्रु पुसण्याचे काम कोणी केले असेल तर ते आमचे आदरणीय माजी नामदार विजराव औटी साहेब यांनी मला सांगायला खूप आनंद वाढतो साहेबांना नेहमी शिस्त अपेक्षित होती गेली 15 वर्षे कधीही मतदार संघात वाईट कामांना कोणाला साथ दिली नाही पण मतदारसंघात विकास कामाला कुठे उणीव भासवून धिले नाही मतदार संघात असे कोणते गाव नाही तिते साहेबांचे काम नाही आणि असे कोणते गाव नाही तिथे साहेबांचे कार्यकर्ते नाहीत साहेबांनी विधान भवनामध्ये आपल्या मतदार संघाचे नाव एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे आमची सर्व शिव सैनिकांची आदरणीय शिसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब विजय राव औटी साहेबांना विधान परिषदेत घेऊन परत एकदा उशार आणि अनुभवी सच्या सैनिकाला मतदार संघात राहिलेल्या कामे पुर्ण करण्याची संधी आपण दावी ही विनंती

P
Pawar akshay mahadu
6 years ago

विजयराव औटी साहेब हे पारनेर तालुक्याला लाभलेले एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. माझा त्यांना पूर्ण पाठिंभा आहे. ।।जय महाराष्ट्र।।

K
Kailas Pote
6 years ago

I'm supported vijay auti

A
Anonymous
6 years ago

माजी आमदार विजयराव औटी हे तालुक्यास लाभलेले सुसंस्कृत असे नेते आहेत. त्यांच्या पंधरा वर्षाच्या काळात कार्यसम्राट नावाला साजेशी विकासकामे केली आणि पारनेर तालुक्याच्या इतिहासात कधी नव्हे अशा योग्य उंचीवर नेण्याचे अप्रतिम काम केले आणि आजही करत आहेत. आम्ही सर्व सुशिक्षित मतदार मा. आमदार विजयराव औटी साहेबांच्या विचारांचे समर्थक आहोत. त्यांनी मतदारसंघात कधीही दुही वा आराजकता निर्माण केली नाही. आम्ही तरुण शिवसैनिक नेहमी साहेबांच्या विचारांसोबत असू. परंतु आज तालुक्यात वातावरण योग्य नसून तालूका हुकुमशाहीत असल्याची खंत आहे. आपण औटी साहेबांना अनुभव लक्षात घेता योग्य पदाची संधी देऊन सन्मानित करून तालुक्याच्या विकासातील पोकळी भरून काढावी अशी सर्व समस्त पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांची माफक अपेक्षा...सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपण योग्य निर्णय घ्याल अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद! जय महाराष्ट्र !!

S
Sachin Jabaji Dhavan
6 years ago

I support Hon Vijayrav Aouti

V
Vinayak borkar
6 years ago

I saport auti sir

Y
Yogesh Auti
6 years ago

I Support Vijayrao Auti Saheb

S
Sachin Shelke
6 years ago

We support Auti Saheb

A
Akshay zarekar
6 years ago

We support Namdar vijayrao Auti

P
Pravin Auti
6 years ago

Vijayrao auti saheb

V
Vinayak rambhau deshmane
6 years ago

I support auti saheb

N
Nilesh
6 years ago

Good work in Vijay auti

D
Dr Somaishwar Aadhav
6 years ago

We r with u

M
Mayur Ruikar
6 years ago

साहेबांचे कट्टर मावळे आहेत आम्ही.

A
Aditya Shahurao Auti
6 years ago

We Support MLA Vijay Auti

S
Sandeep zinjad
6 years ago

साहेब कोण्ही कुठे ही जावो कुणी काहीही बोलो पण साहेब आम्ही शेवट पर्यंत तुमच्या बरोबर आहे

S
Shekhar Kashid
6 years ago Featured

जय महाराष्ट्र साहेब ....आपणांस विंनती आहे की मा.आ.विजय औटी साहेब यांनी तालुक्यात शिवसेना युवासेनेची बांधनी खुप चांगली केली आहे जर आपण पारनेरच्या लोकप्रतिनिधीचे ऐकुन कोणता निर्णय घेणार असेल तर ते पक्षासाठी घातक ठरेल २०१९ च्या निवडणुकीत औटी साहेबांचे मताधिक्य मागच्या निवडणुकी पेक्षा वाढलेच आहे त्यामुळे कोणताही निण्रय घेताना औटी साहेबांना विश्वासात घ्यावे ही विंनती