God is never amused with the amount of sound you play.
V
Vijaylaxmi Bhatnagar
1 year ago
Yes I agree. We should enjoy our festival but stick to the sanctity of our festivals.
S
Saee Kerkar
1 year ago
Ganeshotsav is the heartbeat of Pune, and that heartbeat is Dhol Tasha not rowdy DJs. DJs bring chaos, but Pathaks brings discipline, unity, and culture. If we let DJs take over, we aren’t just losing sound, we are losing our roots. Save the tradition, silence the DJs, and let the dhols roar for Bappa!
D
Dr Anand Dixit
1 year ago
Dolby must stop for ever
S
Sarvesh Deshpande
1 year ago
I support this campaign... Bolby and DJs should be banned
P
Priyanka Sathe
1 year ago
नमस्कार ,
आम्ही सदाशिव पेठ पुणे ३० येथे गेली ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहोत.
ही आमची चौथी पिढी आहे जी पुणे गणपती उत्सव प्रत्यक्षदर्शी पाहते आहे , साधारणपणे १९९० पासून जी गणेश मंडळं आणि विसर्जन मिरवणूक आमच्या पिढीने पाहीलेत ते असे हिडीस स्वरूप कधीच नव्हते. अतिशय शांततेत आणि मंगलमय वातावरणात पुण्याचा गणेशोत्सव साजरा होताना प्रत्यक्षदर्शी पाहणारी कदाचित आमची शेवटची पिढी असावी.
२००५ तर पर्यंत लक्ष्मी , कुमठेकर, टिळक रस्त्यांवर हे Dj प्रकार नव्हतेच , २०२२ पासून हे प्रमाण अचानक पणे खूपच वाढले आहे, यावर्षी २०२५ मधे त्याचा उद्रेक होता.
उत्सव आनंदासाठी असतात मान्य आहे परंतू सार्वजनिक ठिकाणी केवळ काही मूठभर लोकांच्या आनंदासाठी अनेक कुटुंबाना वेठीस धरले जाते , लक्ष्मी रस्ता , कुमठेकर रस्ते या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना तर “ तुम्हाला सहन होत नसेल तर दुसरीकडे रहायला जा “ इतपत हे “ स्वतःच्या आनंदासाठी DJ लावणारे “ सल्ले देतात. पिढ्यानपिढ्या जोपासलेले घर सोडून आता यांच्या दोन दिवसांच्या आनंदापायी लोकांनी दुसरीकडे जावे का ? हे सरकारने विचारात घ्यावे अशी अपेक्षा , तरीही जे तरूण लोक आहेत ते तर हे शेवटचे दोन दिवस पुण्याबाहेर जबरदस्तीने जातातच एवढा हा ३० तास DJ चा धुमाकूळ असह्य होतो , पोलिस किंवा कोणतीच यंत्रणा त्यावर काहीही कारवाई करू शकत नाहीत , कारण ही मंडळं , मंदीरं यात मोठमोठे राजकारणी ट्रस्टी असल्यामुळे त्यांच्याविरूद्द कोणतीही पाऊले उचलली जाणार नाहीत हे स्पष्ट आहे.
हे केवळ गणपतीत नाही आता काहीही सार्वजनिक कार्य असो दहीहंडी, कोणाची जयंती , पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिनी पण हे असं कानठाळ्या बसवणे , हृदयाची धडधड वाढवणारे थोडक्यात , लहान मुले , गर्भवती महीला , ज्येष्ठ नागरिक सर्वांच्याच शारिरीक व्याधी वाढवणारे sound system लावूनच उत्सव साजरे झाले पाहिजेत असं काही या DJ च्या भिंती लावणार्यांना कंपल्सरी केलंय का ? हे ही पोलिस व सर्वच राजकीय लोकांनी विचारात घ्यावे.
पारंपारीक झांज पथक , ढोल ताशे या भारतीय तालवाद्यांची विशिष्ट पद्धतीने तयारी करून केलेली रचना ही आपल्या भारतात राजेराजवाड्यांपासून प्रचलित असलेली ही प्रथा ही संस्कृती जोपासणे यावर भर देण्यात यावा. DJ च्या भिंतींवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. ही नम्र विनंती.
कबूतरांचा त्रास होऊन
V
Vaishali
1 year ago
आम्हाला गणपतीत उत्सवात जो DJ च्या नावाखाली हिडीस गोंधळ चालतो तो नको आहे
M
Milind
1 year ago
Lazer, dolbi, loudspeaker wall, noise pollution should be stopped
S
Suhail Shaikh
1 year ago
We stay in Camp, Pune and have been victims of partial deafness and anxiety for everyone in the family. PLEASE STOP DOLBY AND DJ!
J
Jaya sathe
1 year ago
सर्व संबंधितांना कळकळीची विनंती मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी न देता फक्त ढोल ताशा च्या गजरात गणपतीचे विसर्जन व्हावे डीजेचे भयंकर दुष्परिणाम माहित असूनही त्याला आळा बसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दिवसा दिवस मिरवणुकीतल्या मंडळांची संख्या आणि मिरवणुकीचा वेळ वाढतच चाललेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वयस्कर मंडळी आजारी लोक यांची खूप गैरसोय होते हे लक्षात घ्यावे व मंडळांची संख्या कमी करावी.
V
Vijaykumar Mathapati
1 year ago
Against DJ
A
Anonymous
1 year ago
DJs need to stop. It is a cultural festival and not an opportunity for Hooliganism
God is never amused with the amount of sound you play.
Yes I agree. We should enjoy our festival but stick to the sanctity of our festivals.
Ganeshotsav is the heartbeat of Pune, and that heartbeat is Dhol Tasha not rowdy DJs. DJs bring chaos, but Pathaks brings discipline, unity, and culture. If we let DJs take over, we aren’t just losing sound, we are losing our roots. Save the tradition, silence the DJs, and let the dhols roar for Bappa!
Dolby must stop for ever
I support this campaign... Bolby and DJs should be banned
नमस्कार , आम्ही सदाशिव पेठ पुणे ३० येथे गेली ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहोत. ही आमची चौथी पिढी आहे जी पुणे गणपती उत्सव प्रत्यक्षदर्शी पाहते आहे , साधारणपणे १९९० पासून जी गणेश मंडळं आणि विसर्जन मिरवणूक आमच्या पिढीने पाहीलेत ते असे हिडीस स्वरूप कधीच नव्हते. अतिशय शांततेत आणि मंगलमय वातावरणात पुण्याचा गणेशोत्सव साजरा होताना प्रत्यक्षदर्शी पाहणारी कदाचित आमची शेवटची पिढी असावी. २००५ तर पर्यंत लक्ष्मी , कुमठेकर, टिळक रस्त्यांवर हे Dj प्रकार नव्हतेच , २०२२ पासून हे प्रमाण अचानक पणे खूपच वाढले आहे, यावर्षी २०२५ मधे त्याचा उद्रेक होता. उत्सव आनंदासाठी असतात मान्य आहे परंतू सार्वजनिक ठिकाणी केवळ काही मूठभर लोकांच्या आनंदासाठी अनेक कुटुंबाना वेठीस धरले जाते , लक्ष्मी रस्ता , कुमठेकर रस्ते या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना तर “ तुम्हाला सहन होत नसेल तर दुसरीकडे रहायला जा “ इतपत हे “ स्वतःच्या आनंदासाठी DJ लावणारे “ सल्ले देतात. पिढ्यानपिढ्या जोपासलेले घर सोडून आता यांच्या दोन दिवसांच्या आनंदापायी लोकांनी दुसरीकडे जावे का ? हे सरकारने विचारात घ्यावे अशी अपेक्षा , तरीही जे तरूण लोक आहेत ते तर हे शेवटचे दोन दिवस पुण्याबाहेर जबरदस्तीने जातातच एवढा हा ३० तास DJ चा धुमाकूळ असह्य होतो , पोलिस किंवा कोणतीच यंत्रणा त्यावर काहीही कारवाई करू शकत नाहीत , कारण ही मंडळं , मंदीरं यात मोठमोठे राजकारणी ट्रस्टी असल्यामुळे त्यांच्याविरूद्द कोणतीही पाऊले उचलली जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. हे केवळ गणपतीत नाही आता काहीही सार्वजनिक कार्य असो दहीहंडी, कोणाची जयंती , पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिनी पण हे असं कानठाळ्या बसवणे , हृदयाची धडधड वाढवणारे थोडक्यात , लहान मुले , गर्भवती महीला , ज्येष्ठ नागरिक सर्वांच्याच शारिरीक व्याधी वाढवणारे sound system लावूनच उत्सव साजरे झाले पाहिजेत असं काही या DJ च्या भिंती लावणार्यांना कंपल्सरी केलंय का ? हे ही पोलिस व सर्वच राजकीय लोकांनी विचारात घ्यावे. पारंपारीक झांज पथक , ढोल ताशे या भारतीय तालवाद्यांची विशिष्ट पद्धतीने तयारी करून केलेली रचना ही आपल्या भारतात राजेराजवाड्यांपासून प्रचलित असलेली ही प्रथा ही संस्कृती जोपासणे यावर भर देण्यात यावा. DJ च्या भिंतींवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. ही नम्र विनंती. कबूतरांचा त्रास होऊन
आम्हाला गणपतीत उत्सवात जो DJ च्या नावाखाली हिडीस गोंधळ चालतो तो नको आहे
Lazer, dolbi, loudspeaker wall, noise pollution should be stopped
We stay in Camp, Pune and have been victims of partial deafness and anxiety for everyone in the family. PLEASE STOP DOLBY AND DJ!
सर्व संबंधितांना कळकळीची विनंती मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी न देता फक्त ढोल ताशा च्या गजरात गणपतीचे विसर्जन व्हावे डीजेचे भयंकर दुष्परिणाम माहित असूनही त्याला आळा बसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दिवसा दिवस मिरवणुकीतल्या मंडळांची संख्या आणि मिरवणुकीचा वेळ वाढतच चाललेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वयस्कर मंडळी आजारी लोक यांची खूप गैरसोय होते हे लक्षात घ्यावे व मंडळांची संख्या कमी करावी.
Against DJ
DJs need to stop. It is a cultural festival and not an opportunity for Hooliganism
I agree
Only traditional instruments. NO DJ or Dolby!!!
I strongly support complete ban on DJ dolby sound
Always up to save culture!
Ban Dj S,Ghone
Ban dolby
Completely agree.
Ban Dolby for Ganpati , Dahihandi festivals