आदित्य ॲकॅडमी 0

MH-PSI Exam Age Limit

20 people have signed this petition. Add your name now!
आदित्य ॲकॅडमी 0 Comments
20 people have signed. Add your voice!
2%
Maxine K. signed just now
Adam B. signed just now

वयोमर्यादेबाबतच्या शासन निर्णयानुसार यापूर्वी अनेक परीक्षा झाल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यापूर्वीच्या काही परीक्षेचे अर्ज वाढलेल्या वयोमर्यादेनुसार भरून घेण्यात आले.पोलिस भरतीची परीक्षाही वाढलेल्या वयानुसार झाली.


पोलिस उपनिरीक्षक परीक्षेसाठी यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा २८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ३३ अशी वयोमर्यादा आहे. त्यामध्ये झालेल्या वाढीनुसार खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा ३३ व मागासवर्गीय प्रवर्गाची वयोमर्यादा ३८ अशी होणे गरजेचे होते; मात्र या जाहिरातीत जुन्या वयोमर्यादेचा उल्लेख करण्यात आला आहे.


Share for Success

Comment

20

Signatures