Rohit Jadhav 0

शाळेत मुलींना कराटे शिक्षण अनिवार्य करणेबाबत .

Show your support by signing this petition now
Rohit Jadhav 0 Comments
0 people have signed. Add your voice!
0%

मुलींवरच्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.काही दुर्गम भागात अनुचित प्रसंग घडत असेल तर कोणतीही मदत मिळण्यापूर्वी मुलीला जर काही आत्मसंरक्षण करण्याचे उपाय माहिती असतील तर प्रसंग टळू शकतो.

प्रत्येक पालक आपल्या पाल्याला अशा प्रकारचे शिक्षण खाजगी क्लासमध्ये देऊ शकत नाहीत.परिणामी मुली कराटे इ.पासून दूर असतात.शिवाय घरातील बंधने असल्याने पोहायला किंवा सायकल चालवायला या मुली शिकत नाहीत.

त्यामुळे प्राथमिक शाळेपासुनच मुलींना कराटे,झाडावर चढ़ने,पोहणे,सायकल चालवणे हे शिक्षण अनिवार्य करावे.

या शिक्षणाद्वारे आपण किमान पुढची मदत मिळेपर्यंत आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे जायला शिकवु शकतो.

या प्रस्तावावर अजून विचार पुढे होईलच...पण किमान ही प्राथमिक मागणी विचारात घ्यावी.

Share for Success

Comment

Signature

No signatures yet. Be the first one!