I am in for the suggestion to ban DJ in all types of processions and cultural activities
S
Sanchita Abhyankar
1 year ago
Yes it should be banned for all festival
A
Amol Vyawahare
1 year ago
Need to Stop DJs to Stop the vulgar songs, uncontrolled noise pollution and things those are against the cultural celebration .
V
Vihaan Joshi
1 year ago
Great initiative, full support
V
Vasanti Joglekar
1 year ago
Good move
R
Rakesh Mahante
1 year ago
I am signing this petition for ban on DJ's
V
Vaishali Sirdeshpande
1 year ago
Must have some conditions,restrictions or rules for all this.
J
Jahnvie Vaidya
1 year ago
Playing dj in public doesn't come under freedom of religion and absolutely not part of article 25 of the constitution. Therefore can be prohibited on various grounds in public health and other interests, policies
R
Rahul Jori
1 year ago
No saund
S
Sameer Lele
1 year ago
सूचना :
1) ऊत्सव हा साधा व सोपा असावा. रस्ते अडवून नसावा.
2) नविन मंडळांना परवानगी देऊच नये.
3) मिरवणुकीत ढोल व ताशांची संख्या ही फक्त 25 च असावी.
4) डीजे स्पीकर ला परवानगी देऊच नये किंवा आवाजाची मर्यादा ही कमीतकमी असावी.
5) लेझर लाईटींगला कायमची बंदी घालावी.
6) सार्वजनिक ऊत्सव हा फक्त संध्याकाळी ६ ते ९ (3 तास) असावा.
सध्या कुठले ना कुठले सांस्कृतिक कार्यक्रम चालूच असतात. आणि हे साजरे करताना, डीजे, लेझर लाईटींग, धांगडधिंगा हे नित्याचेच झाले आहे. सामान्य व जेष्ठ नागरिकांना ह्याचा जो त्रास होतो त्याचा कोणीही विचार करत नाही. नुकत्याच पुण्यात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान काही नियमावली जाहीर केली होती पण त्याला ब-याचशा मंडळांनी केराची टोपली दाखवली. तसेच माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांनी देखिल ढोल, ताशाच्या संख्येवरून आक्षेप घेतला होता.
जर राजकीय पुढारीच ह्या गोष्टींना सपोर्ट करत असतील तर सामान्य नागरिकांनी जायचे कुणाकडे ?
पण हा स्तुत्य ऊपक्रम हाती घेऊन सुरूवात केलीत ह्याचे विशेष कौतुक करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद!
मी देखिल ही लिंक आमच्या व इतर बाजूच्या सोसायट्यांमध्ये पाठवत आहे. चांगला प्रतिसाद मिळाला आणि तुमच्या कार्याला ऊत्तम प्रतिसाद मिळो हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना !
A
Adeesh W
1 year ago
I support ban on dj
A
Ajaykumar Funde
1 year ago
With respect to the health concerned issues of the citizens, such things should be banned on urgent basis.
A
Anonymous
1 year ago
Yes
R
RAGHUNANDAN HELWADE
1 year ago
Problematic to many citizens. Reduce niise
Y
Yogita Sonawane
1 year ago
Sound is very laud and very painful for ears.
I think This system should be banned permanently
A
Anonymous
1 year ago
त्यांच्या भावना दुखावतात...
आमचं डोकं, अंग, मन दुखावतात...
पूर्ण पणे DJ अणि Dolby बंद झालेच पाहिजे.
ते पैसे अणि वेळ लोकांच्या रोजच्या अडचणी साठी वापरावेत.
K
Ketan Khire
1 year ago
I support this petition strongly.
There should be complete control and implementation on noise pollution because of Dolby, DJ system during all public festivals in India.
R
Reshma Parkeria
1 year ago
Noise pollution, senior citizens, harms nature.
S
Sandeep Deshpande
1 year ago
Please stop D J.
S
Shraddha
1 year ago
गणेश उत्सव आणि बाकी सगळे सार्वजनिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावे
आवाजाची मर्यादा असावी
I am in for the suggestion to ban DJ in all types of processions and cultural activities
Yes it should be banned for all festival
Need to Stop DJs to Stop the vulgar songs, uncontrolled noise pollution and things those are against the cultural celebration .
Great initiative, full support
Good move
I am signing this petition for ban on DJ's
Must have some conditions,restrictions or rules for all this.
Playing dj in public doesn't come under freedom of religion and absolutely not part of article 25 of the constitution. Therefore can be prohibited on various grounds in public health and other interests, policies
No saund
सूचना : 1) ऊत्सव हा साधा व सोपा असावा. रस्ते अडवून नसावा. 2) नविन मंडळांना परवानगी देऊच नये. 3) मिरवणुकीत ढोल व ताशांची संख्या ही फक्त 25 च असावी. 4) डीजे स्पीकर ला परवानगी देऊच नये किंवा आवाजाची मर्यादा ही कमीतकमी असावी. 5) लेझर लाईटींगला कायमची बंदी घालावी. 6) सार्वजनिक ऊत्सव हा फक्त संध्याकाळी ६ ते ९ (3 तास) असावा. सध्या कुठले ना कुठले सांस्कृतिक कार्यक्रम चालूच असतात. आणि हे साजरे करताना, डीजे, लेझर लाईटींग, धांगडधिंगा हे नित्याचेच झाले आहे. सामान्य व जेष्ठ नागरिकांना ह्याचा जो त्रास होतो त्याचा कोणीही विचार करत नाही. नुकत्याच पुण्यात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान काही नियमावली जाहीर केली होती पण त्याला ब-याचशा मंडळांनी केराची टोपली दाखवली. तसेच माननीय मुरलीधर मोहोळ साहेबांनी देखिल ढोल, ताशाच्या संख्येवरून आक्षेप घेतला होता. जर राजकीय पुढारीच ह्या गोष्टींना सपोर्ट करत असतील तर सामान्य नागरिकांनी जायचे कुणाकडे ? पण हा स्तुत्य ऊपक्रम हाती घेऊन सुरूवात केलीत ह्याचे विशेष कौतुक करावे तेवढे कमीच आहे. धन्यवाद! मी देखिल ही लिंक आमच्या व इतर बाजूच्या सोसायट्यांमध्ये पाठवत आहे. चांगला प्रतिसाद मिळाला आणि तुमच्या कार्याला ऊत्तम प्रतिसाद मिळो हीच गजाननाच्या चरणी प्रार्थना !
I support ban on dj
With respect to the health concerned issues of the citizens, such things should be banned on urgent basis.
Yes
Problematic to many citizens. Reduce niise
Sound is very laud and very painful for ears. I think This system should be banned permanently
त्यांच्या भावना दुखावतात... आमचं डोकं, अंग, मन दुखावतात... पूर्ण पणे DJ अणि Dolby बंद झालेच पाहिजे. ते पैसे अणि वेळ लोकांच्या रोजच्या अडचणी साठी वापरावेत.
I support this petition strongly. There should be complete control and implementation on noise pollution because of Dolby, DJ system during all public festivals in India.
Noise pollution, senior citizens, harms nature.
Please stop D J.
गणेश उत्सव आणि बाकी सगळे सार्वजनिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावे आवाजाची मर्यादा असावी